आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LFW: ट्रान्सपरंट टॉपमध्ये सोनाक्षी तर पांढ-या केसांत दिसला करण जोहर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनाक्षी सिन्हा, करण जोहर आणि हिना खान - Divya Marathi
सोनाक्षी सिन्हा, करण जोहर आणि हिना खान

मुंबईत आयोजित लॅक्मे फॅशन वीक 2018च्या चौथ्या दिवशी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी विविध डिझायनर्ससाठी रॅम्पवर अवतरले होते. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा डिझायनर फाल्गुनी शानेच्या शोची शो स्टॉपर होती.  ब्लॅक कलरच्या आटफिटमध्ये सोनाक्षी आकर्षक दिसली. तिने केस मोकळे सोडले आणि डोळ्यांवर गॉगल लावला होता. यावेळी तिने घातलेले टॉप हे पारदर्शक होते. तर दुसरीकडे निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा अगदी नवीन लूक यावेळी बघायला मिलाला. करणने हेअर ब्लॉण्ड करुन रॅम्पवॉक केला. 


या सेलिब्रिटींनीही केला रॅम्पवॉक.. 
लॅक्म फॅशन वीकमध्ये कृती सेनन, यामी गौतम, पत्रलेखा, सुरवीन चावला, डायना पेंटी, हिना खान, निमरत कौर, सागरिका घाटगे, कल्कि कोचलिनसह अनेक स्टार्स रॅम्पवर दिसले. सिकंदर खेरसुद्धा ऑफ व्हाइट कलरच्या आऊटफिटमध्ये फॅशन वीकमध्ये दिसला. 4 फेब्रुवारी पर्यंत हा फॅशन वीक चालणार आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, लॅक्मे फॅशन वीकचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...