आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

70 कोटींपेक्षा जास्त किंमतीचा आहे हा बंगला, सोनम कपूर येथे करणार लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  1. मुंबई : सोनम कपूर आणि आनंद आहूजाच्या मेंदी आणि संगीतच्या विधी 7 आणि 8 मेला मुंबईच्या आलीशान बंगला आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होतील. सूत्रांनुसार त्यांची वेडिंग सेरेमनी सोनमची आंटी कविता सिंहच्या बँडस्टँड येथील शानदार बंगल्यात पुर्ण होतील. गणपतीच्या मुर्तीने सजलेले मंदिर असलेला हा बंगा खुप सुंदर आहे. हा बंगला मुंबईच्या सर्वात महागड्या ठिकाणांपैकी एक आहे. 


आज घडीला जवळपास 70 कोटींचा आहे हा बंगला
सोनमची आंटी कविता सिंहचा हा बंगला 7 हजार वर्गफूटांमध्ये पसरलेला आहे. रिपोर्ट्सनुसार या एरियामध्ये प्रोपर्टीचे रेट एक लाख रुपये प्रती वर्गफूट आहे. आजच्या काळात या बंगल्याची किंमत 70 कोटींपेक्षा जास्त आहे. बंगल्याच्या विशेषतेविषयी बोलायचे झाले तर याच्या मागे आणि पुढे हिली गार्डन आहे. जे माउंट मॅरी चर्चपर्यंत जाते. सी फेसिंग बंगल्यामध्ये स्पेशल देवघर बनवण्यात आले आहे. येथे गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या बंगल्याचा फोटो...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...