आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Legendary Playback Singer MS Rajeswari Passes Away, प्रसिद्ध गायिका राजेश्वरी यांचे निधन

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसिद्ध गायिका राजेश्वरी यांचे निधन, 500 हून अधिक गाणी केली स्वरबद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद/ मुंबईः प्रसिद्ध तामिळ गायिका एमएस राजेश्वरी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजेश्वरी यांनी कमल हसन यांच्या 'कोलाथुर कन्नम्मा से टाउन बसट' या पहिल्या चित्रपटातील 'चितू कुरुवी चितू कुरुवी सेदी थेरियुमा..' हे गाणे गायले होते.


500 हून अधिक गाणी गाण्याचा केला रेकॉर्ड...
- राजेश्वरी यांनी आपल्या करिअरमध्ये 500 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली.
- त्या एवीएम स्टुडिओच्या रेसिडेंशियस सिंगर होत्या.
- गुरुवारी संध्याकाळी 4.30 च्या सुमारास राजेश्वरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
- चेन्नईतील क्रोम पॅक्ट लोकॅलिटी येथे राजेश्वरी यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.


पुढील स्लाईडवर बघा, एमएस राजेश्वरी यांचं छायाचित्र...

बातम्या आणखी आहेत...