आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सर्वांसमोर या व्यक्तीला KISS करते प्रियांका, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियांका चोपडाचे काही फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. यामध्ये ती न्यूयॉर्कच्या रस्त्यावर सर्वांसमोर एका व्यक्तीला Kiss करताना दिसतेय. परंतू हे काही रियल लाइफ नाही. हा रील लाइफ ड्रामा आहे. यामध्ये प्रियंका आपल्या को-स्टार एलन पॉवेलसोबत Kiss सीन शूट करायचा होता. याच Kiss सीनचे फोटो व्हायरल होत आहेत. लॉन्ग ड्रेससोबत डार्क लिपस्टिकमध्ये दिसली प्रिंयका...


या फोटोजमध्ये प्रियंका आणि एलन ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. प्रियांका लाँग ड्रेससोबत डार्क लिप्सस्टिक आणि मॅचिंग हीलमध्ये दिसतेय. तर पॉल एलन ब्लॅक कॅपसोबत कोट पँटमध्ये दिसतोय. यावेळी दोघे पॅशनेट लिपलॉक करताना दिसताय. क्वांटिकोच्या नवीन सीजनमध्ये प्रियंका खुप बोल्ड अवतारात दिसणार आहे.


फर्स्ट आणि सेंकड सीजनमध्ये होते 22-22 एपिसोड
- क्वांटिकोचा पहिला सीजन 27 सप्टेंबर 2015 पासून 15 मे 2016 पर्यंत चालणार आहे. दूसरा सीजन 25 सप्टेंबर 2016 पासून सुरु झाला आणि याचा फायनल एपिसोड 15 मे 2017 ला टेलीकास्ट केला होता.
- दोन्हीही सीजनमध्ये 22-22 एपिसोड्स दाखवले गेले. रिपोर्ट्सनुसार सीजनमध्ये फक्त 13 एपिसोड असतील.
- क्वांटिकोमध्ये प्रियंका चोपडा एलेक्स पेरिशची भूमिका निभावतेय. जी एक इनवेस्टिगेटिव्ह एजन्सचीची ऑफिसर आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रियांका चोपडा आणि को-स्टार एलेन पॉवेलचे काही PHOTOS

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...