आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'बिग बॉस 5' मधील कंटेस्टेंट राहिलेली महक चहल बॉलीवुड अॅक्ट्रेस अमीषा पटेलची वहिणी होणार आहे. अमीषाचा भाऊ अॅक्टर अश्मित पटेल आणि महक चहल लग्न करणार आहेत. रिपोट्रसनुसार महक आणि अश्मित यावर्षी जूनमध्ये लंडन येथे लग्न करु शकतात. या दोघांनी स्पेनच्या मार्बेलामध्ये एंगेजमेंट केली होती. महकने 'वॉन्टेड' या फिल्ममध्ये सलमानसोबत काम केलेय. महक आणि अश्मित लवकरच 'निर्दोष' मध्येदिसणार आहेत. मागच्यावर्षी ऑगस्टमध्ये झाली होती एंगेजमेंट...
- एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये अश्मितने सांगितले की, "मी सोबत नेहमी रिंग घेऊन फिरतो हे मी महकला कधीच सांगितले नाही. मी तिच्या फॅमिलीला नैरोबीमध्ये भेटणार होतो. तर तिला पॅरिसमध्ये प्रपोज करणार होते. परंतू असे होऊ शकले नाही. यानंतर आम्ही, 2017 मध्ये मर्बेला(स्पेन) च्या एका रेस्तरॉमध्ये होतो तेव्हाच मी तिला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला होता."
पहिले लीक झालाय अश्मित-रियाचा MMS
2005 मध्ये अश्मित पटेलचा एक MMS समोर आला होता. यामध्ये तो अॅक्ट्रेस रिया सेनसोबत इंटीमेट होताना दिसत होता. हा एमएमएस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामुळे दोघांची बदनामी झाली होती. 90 सेंकडचा हा MMS एका हॉटेलमध्ये शूट केला होता. यामध्ये दोघे एकमेकांना पॅशनेट किस करताना दिसले होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अश्मित पटेलने कसे केले होते महकला प्रपोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.