आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटाच्या सक्सेसमुळे एक्सायटेड सुपरस्टारने पत्नीला केले Kiss,फोटो झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : साउथ इंडियन चित्रपटाचा सुपरस्टार महेश बाबूचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये तो आपली पत्नी नम्रता शिरोडकरला Kiss करताना दिसतोय. हा फोटो स्वतः महेश बाबूने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिलेय की, "थँक यू माय लव्ह" महेश बाबूचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'भारत अने नेनु' ला बॉक्सऑफिसवर जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड बॉक्सऑफिसवर 56 कोटींची कमाई केली. याच आनंदात एक्सायडेट महेश बाबूने पत्नीसोबत Kiss करतानाचा फोटो शेअर केला. या फोटोवर नम्रताचा रिस्पॉन्स आला आहे. तिने लिहिलेय की, "आय लव्ह यू माय लव्ह". या फोटोला एकादिवसातच 2.5 लाख लोकांनी लाइक केलेय. 


शूटिंग दरम्यान सेटवरच राहते नम्रता...
- महेश बाबू अशा सुपरस्टार्सपैकी एक आहे जे आपली पर्सनल लाइफ प्रायव्हेट ठेवतो. असा वेळी त्याचा पत्नीला Kiss करतानाचा फोटो पब्लिक होणे त्याच्या फॅन्ससाठी चकीत करणारी गोष्ट आहे. रिपोर्ट्सनुसार जेव्हा 'भारत अऩे नेनु' ची शूटिंग सुरु होती. तेव्हा नम्रता जास्तीत जास्त वेळ महेश बाबूच्या सेटवर राहत होती. कदाचित याच कारणांमुळे तो नम्रताविषयीचे प्रेम पब्लिकली दाखवण्यास स्वतःला थांबवू शकला नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणाचा तिसरा तेलुगु चित्रपट...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...