आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायकाने स्विम सूटमध्ये शेअर केला PHOTO, सोशल मीडिया यूजर्स म्हणाले थोडी तरी लाज बाळग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अरबाज खानची एक्स वाइफ मलायकाने नुकतेच व्हॅकेशन एन्जॉय करताना काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती बिकनीमध्ये स्विमिंग करताना दिसतेय. या फोटोजला 1.15 लाख लोकांनी लाइक केले. हे फोटो पाहून काही लोक नाराज झाले आणि मलायकाला ट्रोल करणे सुरु केले.   तुलिका नावाच्या एका यूजरने लिहिले - एक आई बिकिनीमध्ये असे फोटो कसे पोस्ट करु शकते. तर फैजल नावाच्या दूस-या यूजरने लिहिले - थोडी तरी लाज बाळग, मुलगा काय विचार करेल! परंतू यावर अजूनही मलायकाने काहीच रिअॅक्शन दिलेली नाही.


यापुर्वीही अनेक वेळा ट्रोल झाली आहे मलायका 

यापुर्वी जानेवारी 2018 मध्ये मलायकाने इंस्टाग्रामवर गोल्डन गाउन घालून एक फोटो शेअर केला होता. तेव्हा लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले होते. तेव्हा एका यूजरने लिहिले होते - या वयात न्यूडिटी दाखवण्यासाठी तुला पतीने घटस्फोट दिला. मलायका यापुर्वीही अनेक वेळा आपल्या बोल्ड ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे.

 

ऑगस्ट, 2017 मध्ये मलायका ट्रोल झाली होती. एका यूजरने तिच्या शॉर्ट कपड्यावर कमेंट केली होती, तो म्हणाला होता - आजकाल मलायकाचे आयुष्य फक्त लहान-लहान कपडे घालणे, जिम किंवा सैलून जाणे आणि व्हॅकेशन एन्जॉय करण्यापर्यंतच मर्यादित आहे. तुझ्याकडे काही काम नाही का, किंवा फक्त नव-याच्या पैशांवर ऐश करायची आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मलायका अरोराचे काही PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...