आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​जिमबाहेर शॉर्ट्समध्ये दिसली मलायका, मिस्ट्री बॉयसोबत दिसली टायगरची GF

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिम बाहेर मलायका अरोरा, मिस्ट्री बॉयसोबत दिशा पाटनी - Divya Marathi
जिम बाहेर मलायका अरोरा, मिस्ट्री बॉयसोबत दिशा पाटनी

मुंबई : बॉलिवूड सेलेब्स शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले. मलायका अरोरा बांद्राच्या एका जिमबाहेर दिसली. तिने प्रिंडेट ग्रे कलरचे शॉर्ट्स आणि व्हाइट कलरचा टी-शर्ट घातला होता. मलायकाने डार्क पिंक कलरचे शूज घातले होते. मलायकासोबतच बांद्रामध्ये टायगरची गर्लफ्रेंड दिशा पाटनी मिस्ट्री बॉयसोबत दिसली. सैफ अली खानची मुलगी सारा अली खानही जिमच्या बाहेर दिसली. यासोबतच राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, पुलकित सम्राट, तमन्ना भाटिया, करीना कपूर, यूलिया वंतूर, प्रिती झिंटासोबतच अनेक सेलेब्स एयरपोर्टवर स्पॉट झाले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...