आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

44व्या वर्षी मलायका एवढी ग्लॅमरस दिसते मलायका, अशी ठेवते स्वतःला फिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलायका अरोरा. - Divya Marathi
मलायका अरोरा.

मलायका अरोरा 44 वर्षांची असूनही ग्लॅमरस आणि फिट दिसते. यासाठी मलायका रोज जिममध्ये वर्कआऊट करते. वर्कआऊटचे अनेक व्हिडिओ देखील मलायका सोशल मीडियावर शेअर करत असते. एका मुलाखतीत मलायकाने तिच्या फिटनेसचा खुलासा करताना म्हटले होते की माझ्या डाएटमध्ये हिरव्या भाज्या सर्वाधिक असतात. त्यासोबत अँटी ऑक्सिडंट फूडचाही मी खूप वापर करते. 

 

वर्कआऊटनंतर हेल्दी स्नॅक्स मलायकाची आवड 
- मलायका वर्कआऊटसोबतच फिट अँड स्लिम राहाण्यासाठी खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देते. ती अनेक प्रकारचे आऊटडोअर खेळ खेळते. त्यासोबतच रोज किमान अर्धातास स्विमिंग आणि जॉगिंग करते. 
- फिटनेस शेड्यूलमध्ये योगा, डान्स वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंग यांचा देखील समावेश असतो.

 

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, मलायकाच्या फिटनेस रहस्याबद्दल...

बातम्या आणखी आहेत...