आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसोबत बिकिनीमध्ये सेल्फी घेताना दिसली DDLJ ची ही अॅक्ट्रेस, अशी करत आहे व्हॅकेशन एंजॉय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती राज कौशलसोबत मंदिरा बेदी. - Divya Marathi
पती राज कौशलसोबत मंदिरा बेदी.

मुंबई - दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (1995) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मंदिरा बेदी सध्या फॅमिलीसोबत थायलंडमध्ये व्हॅकेशन एंजॉय करत आहे. मंदिराने नुकेतच इन्स्टाग्रामवर व्हॅकेशन फोटो शेअर केले आहे. यामध्ये कधी ती पुलजवळ पतीसोबत तर कधी पुलमध्ये उभे राहून पोज देताना दिसत आहे. मंदिरा बेदी नवेवर्ष येथेच सेलिब्रेट करणार आहे. 

 

45व्या वर्षीही दिसते फिट 
- मंदिराने 14 फेब्रुवारी 1999 मध्ये फिल्म मेकर राज कौशलसोबत लग्न केले. मंदिरा आता एका 6 वर्षांच्या मुलाची आई आहे. 19 जून 2011 मध्ये मंदिराने वीरला जन्म दिला. 
- मंदिरा 45 वर्षांची असूनही दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या तिच्या डेब्यू फिल्ममध्ये जशी दिसत होती आजही बऱ्यापैकी तिचा फिगर तसाच आहे. 

 

हे आहे फिटनेस रहस्य... 

- काम आणि फिटनेस यामध्ये तिने बॅलेन्स राखले आहे. त्यामुळेच 45व्या वर्षीही मंदिरा फिट दिसते. 
- मंदिराचा हा लूक तिला तिच्या रेग्यूलर वर्कआऊट आणि फिटनेस डेडिकेशनने मिळाला आहे. मंदिरा इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर असे अनेक फोटो पाहायला मिळता ज्यामध्ये ती वर्कआऊट करताना दिसते. 
- एका मुलाखतीत मंदिराने सांगितले होते की माझ्या झिरो फिगरचे रहस्य आहे माझे रोज 10 किलोमीटर धावणे. 
- तिने सांगितले होते की मी जिथे कुठे जाईल तिथे माझे स्पोर्ट्स शूज माझ्यासोबत असतात. ज्या शहरात मुक्कामाला आहे तिथे रोज सकाळी धावणे हे ठरलेलेच असते. 

बातम्या आणखी आहेत...