आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manish Malhotra Got Angry On The News Of Relationship With Filmmaker Karan Johar

करण जोहरसोबत रिलेशनशीपच्या चर्चेने संतापला मनीष मल्होत्रा, म्हणतो 'It's ridiculous'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलीवूडचा लोकप्रिय फॅशन डिझायनर  मनीष मल्होत्रा (51) च्या आयुष्याबद्दल चकीत करणारी बातमी समोर आली आहे. मनीषच्या करणसोबतच्या एका फोटोवर एका यूजरने त्यांना कपल असे उद्देशत कमेंट केली होती आणि ही कमेंट मनीषने लाईक केली. त्यानंतर हे दोघे खरेच रिलेशनशीपमध्ये आहेत की काय अशा चर्चांना उधाण आले. या चर्चांनी आता मनीष मल्होत्रा जाम भडकला आहे आणि एका एका एंटरटेनमेंट बेवसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने या सर्व चर्चांवर "It's just ridiculous तो(करन) माझ्या भावाप्रमाणे आहे" असे म्हटले आहे. 
 
 काही दिवसांपूर्वी मनीषने सोशल साईटवर करण जोहरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फोटो पोस्ट केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहीले होते की, “Happy happy birthday my dearest bestest friend @karanjohar have a wonderful year ahead! 25 years of friendship and working together..and many more years to come and may you keep making the most wonderful films and keep being the spirited person that you are."
 या फोटोवर एका यूजरने त्यांना कपल संबोधत लिहीले की, "You guys are the cutest couple" आणि हीच कमेंट मनीषने लाईक केली आणि इथूनच यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले. 
 
 या पोस्टवर करणने कमेंट करत लिहीले की, "Manish!! Love you so much!! to many decades Of Us." मनीषने या कमेंटला उत्तर देत लिहीले की, "@karanjohar happy happy birthday and yes to many years to come…enjoy NYC and miss me there"

 - सोशल मीडियावर झालेल्या या त्यांच्या संवादानंतर त्यांच्यातील नाते खरे असल्याचे समोर आले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, या कमेंट्सचा फोटो...

बातम्या आणखी आहेत...