आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफाननंतर सोनालीला कॅन्सरचे निदान, या 4 सेलिब्रिटींनी केली कॅन्सरवर यशस्वीरित्या मात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सर झाला आहे. स्वत: सोनालीने ही धक्कादायक माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सोनालीला झालेला कॅन्सर 'हायग्रेड' प्रकारातला आहे. हा कॅन्सर शरीरात वेगानं पसरतो. सोनालीवर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू असून ती लवकरात लवकरात यातून बाहेर पडावी, अशा सदिच्छा चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.  

 

चार महिन्यांपूर्वीच इरफान खानने कॅन्सर झाल्याचे केले होते उघड... 
सोनालीपूर्वी अभिनेता इरफान खानने याचवर्षी मार्च महिन्यात एका ट्वीटच्या माध्यमातून त्याला न्यूरोएंडोक्राइन कॅन्सरचे निदान झाल्याचे उघड केले होते. लंडन येथे इरफानवर सध्या उपचार सुरु आहेत. सोनाली आणि इरफान हे दोघेही या आजारावर मात करुन लवकरच भारतात परततील अशी आशा त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत. 


बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रेटीज आहेत जे या परिस्थितीतून गेले आहेत आणि त्यांनी यशस्वीरित्या कॅन्सरवर मात केली आहे. कोण आहेत हे सेलिब्रिटी टाकुयात एक नजर... 

 

बातम्या आणखी आहेत...