आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मिस वर्ल्ड मानुषीवर खिळल्या सर्वांच्याच नजरा, फिल्मफेअर सोहळ्यात अवतरली जणू 'लाल परी'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जियो फिल्म फेयर अवॉर्ड नुकताच पार पडला. या अवॉर्ड फंक्शनमध्ये अनेक सेलेब्सने हजेरी लावली. यामध्ये 2017 मिसवर्ल्ड मानुषी छिल्लरने आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने रणवीर कपूर आणि शाहरुख खानसोबत डान्स परफॉर्मही केला. रेड कार्पेटवर तिने रेड कलरचा ड्रेस घातला होता. यामध्ये ती खुपच सुंदर दिसत होती. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मानुषीचे काही खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...