Home »News» Manushi Chillar In Lehnga

लहेंग्यामध्ये उजळले मानुषीचे सौंदर्य, दिसली प्रिटी लूकमध्ये

दिव्य मराठी वेब टीम | Feb 11, 2018, 00:00 AM IST

2017 मध्ये मानुषी छिल्लरने विश्व सुंदरीचा किताब आपल्या नावावर केला. तिने हा किताब जिंकून जगभरात भारताचे नाव मोठे केले. ही गोष्टी भारतीयांसाठी खुप अभिमानास्पद होती. मिस वर्ल्ड 2017 बनल्यानंतर मानुषी सर्वांच्याच मनावर राज्य करत आहे. मानुषीची चमक अनेक ठिकाणी पाहायला मिळते. बॉलिवूडच्या अनेक अवॉर्ड शोजमध्ये मानुषी नेहमीच दिसते. मानुषी नुकतीच एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी तिच्या सौंदर्याकडे सर्व पाहतच राहिले. मानुषीने गोल्ड, ब्लश्ड मॉर्डन लहेंगा घातला होता. यामध्ये ती प्रिंसेस भासत होती. मानुषीचा हा ड्रेस शेला खानने डिझाइन केला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मानुषीचे घायाळ करणारे सौंदर्य...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended