आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या इंटरनॅशनल फोटोग्राफरवर लागला सेक्शुअल हैरेसमेंटचा आरोप, कॅटरीनाने केले आहे फोटोशूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इंटरनॅशनल फॅशन फोटोग्राफर मारियो टेस्टिनो सध्या चर्चेत आला आहे. पण लेटेस्ट फोटोशूटसाठी नाही तर सेक्शुअल हॅरेसमेंटमुळे. काही पुरुष मॉडेल्सनी मारियोवर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप लावला आहे. मारियोसोबत काम केलेल्या मॉडेलने त्याचा भयानक अनुभव सांगितला आहे. मारियो फॅशनवर्ल्डमधील एक मोठे नाव आहे. जवळपास 13 मॉडेल्सने लावला आहे आरोप..

 

63 वर्षाच्या या फोटोग्राफरने Burberryसोबत 15 वर्षाहून जास्त काम केले आहे तेसुद्धा हायप्रोफाईल कंपनींसाठी. मारियोवर जवळपास 13 मॉडेल्सनी सेक्शुअल हॅरेसमेंटची तक्रार केली आहे. यात मारियोच्या एका असिस्टंटचाही समावेश आहे.

- मारियोने काही महिन्यांपूर्वी आयकॉनिक टॉवेल सीरीज लाँच केली होती त्यात त्याने जगभरातील मोस्ट पॉप्युलर स्टार्सला समाविष्ट केले होते. ज्यात कॅटरीना कैफचाही समावेश होता. 
- कॅटरीना कैफ अशी पहिली बॉलिवूड स्टार आहे जिने या सीरीजसाठी पोजेस दिल्या. या फोटोशूटदरम्यान ती केवळ टॉवेलमध्ये होती आणि तिने पाठ आणि पाय एक्सपोज केले होते. याशिवाय सुशांत सिंग राजपुतनेही टॉवेलमध्ये क्लिक केले होते. 

- तर ब्रिटनी स्पीयर्स, ब्लेक लिवेली, क्रिस्टेन स्टेवार्ट, सेलेना गोमेज, केंडल जेनर आणि सिंडी क्रॉफोर्ड यांसारख्या हॉलिवूड सेलिब्रेटींनीही या सीरीजसाठी फोटोशूट केले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कॅटरीनाचा फोटो..