आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special: Meet Nikita Jaisinghani, The Stylist Behind Karan Johar\'s Wardrobe Makeover

करण जोहरची फॅशन स्टायलिस्ट आहे \'ही\' व्यक्ती, त्याच्याबद्दल उलगडल्या काही खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हे इंडस्ट्रीतील एक असे नाव आहे ज्याला इंडस्ट्रीतील इतर कोणत्याही निर्माता-दिग्रद्रशकाला मिळाने नाही तेवढे प्रेम आणि लोकप्रियता मिळाली आहे. एकदम स्टायलिश आणि सतत चर्चेत कसे राहावे हे करण जोहरला पुरते ठाऊक आहे आणि त्याच्या याच गुणामुळे त्याचा फॅन फॉलोइंगही प्रचंड     आहे. त्याच्या शूजपासून, हेअर स्टाईल, जॅकेटपर्यंत सर्वच काही युनिक असते आणि त्यामागे व्यक्ती आहे निकिता जयसिंघानी. नुकताच करणने त्याचा 46 वा वाढदिवस साजरा केला आणि त्यानिमित्त आमच्या प्रतिनीधींने त्याची स्टायलिस्ट निकीता जयसिंघानी हिच्यासोबत खास गप्पा मारल्या. वाचा ही खास बातचीत..


1. करणसोबत पहिली भेट कुठे आणि कशी झाली ? 
मी करणला सर्वप्रथम स्टुडंट ऑफ द इअरच्या सेटवर भेटली. या चित्रपटातील कलाकारांसाठी मी असिस्टंट स्टायलिस्ट म्हणून काम करत होती. त्यानंतरही मी करणसोबत अनेक चित्रपटांसाठी काम केले आणि आता सध्या त्याची पर्सलन स्टायलिस्ट म्हणू काम करत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, करणचे काळ्या कपड्यांवरील विशेष प्रेमाबद्दल काय सांगतेय निकीता....

 

बातम्या आणखी आहेत...