आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने शेअर केले बोल्ड फोटोज, पाहा तिच्या मोहक अदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : मानुषी छिल्लर हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावून जगभरता भारताची मान उंचावली आहे. ही मानुषी सध्या आपल्या चर्चेत आहे. मानुषीने तिचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केलेय. यामध्ये ती हॉट अंदाजात पाहायला मिळते. ब्लॅक बिकिनीमधील हे फोटोज मानुषीने शेअर केलेय. सध्या मानुषी वर्ल्ड टूरवर आहे. याच काळात स्विमिंग पूलजवळी हा फोटो तिने पोस्ट केलाय. 


- हा फोटो शेअर करत मानुषीने  "Summer vibes" असे कॅप्शन दिलेय. या फोटोला इंस्टाग्रामवर आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत. मिस वर्ल्डचा हा हॉट अवतार तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडलाय. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मानुषीचे असेच काही खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...