आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचा चित्रपट पाहण्यासाठी पत्नीसह पोहोचला महेंद्रसिंग धोनी, मुलासोबत स्पॉट झाला सोहेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  सलमान खानचा आगामी चित्रपट 'रेस 3' येत्या 15 जून रोजी रिलीज होत आहे. 'रेस 3' ची स्क्रिनींग मंगळवारी ठेवण्यात आली होती आणि यावेळी कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी त्याच्या पत्नीसह चित्रपट पाहण्यासाठी पोहोचला. यावेळी सलमानचा लहान भाऊ सोहेल खान पत्नी सीमासोबत पोहोचला. यावेळी त्याच्या हातात त्याने त्याच्या मुलाला पकडले होते. 

 

'रेस 3'ने तोडले 'दंगल'चे रेकॉर्ड..
सलमान खानच्या रेस ३ ने रिलीजअगोदरच आमिर खानच्या दंगलचा रेकॉर्ड तोडला आहे. मीडीयाने दिलेल्या माहितीनुसार, 'रेस 3'चे सॅटेलाईट राईट्स 150 कोटींना विकले गेले आहेत. तर दंगलचे 75 कोटींना विकले गेले होते. चित्रपटात सलमानशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलीन फर्नांडीज, शाकिब सलीम आणि डेजी शाह लीड रोलमध्ये आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रेस ३ च्या स्क्रिनींगचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...