आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​वयाच्या 70 व्या वर्षी कँसरशी लढत आहे मुमताज, मृत्यूच्या अफवांवर असे बोलली मुलगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : गतकाळातील अभिनेत्री मुमताज यांच्या मृत्यूच्या अफवा गेल्या 27 एप्रिलपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतू या अफवांवर आता त्यांच्या मुलीने उत्तर दिलेय. तान्याने आपल्या इन्स्टाग्रामवर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, 'आई मुमताज यांचे निधन झाले आहे, या अफवा आहेत. असे काहीच नाही, यावेळी आई आमच्यासोबत रोम,इटलीमध्ये आहे. आम्ही शॉपिंगला जाण्याची तयारी करत आहोत. मी आईचे फोटोज लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. प्लीज अफवांवर लक्ष देऊ नका.'


ब्रेस्ट कँसरचा करत आहे सामना
31 जुलै 1947 मध्ये जन्मलेली मुमातज गेल्यावर्षी 70 वर्षांच्या झाल्या. मुमताज यांना ब्रेस्ट कँसर आहे. 2000 मध्ये या आजाराचे निदान झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, मी कँसरला घाबणा-यातील नाही. शेवटपर्यंत मी या आजाराशी लढेल. मुमताज गेल्या काही वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मुमताज यांचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...