आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

59 च्या वयातही इतकी फिट आहे रणबीरची मॉम, हे आहेत फिटनेस सीक्रेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीतू सिंह आणि ऋषि कपूरच्या लग्नाला आज 38 वर्ष झाली आहेत. 22 जानेवारील, 1980 मध्ये यांचे लग्न झाले होते. ऋषि कपूर 65 वर्षांचा आहेत तर नितू 59 वर्षांची आहे. येवढे वय होऊनही नीतू स्वतःला फिट ठेवते. स्वतःला अॅक्टिव्ह ठेवणे आणि जिम करणे हा नीतूचा फिटनेस मंत्र आहे. नीतूने 1966 मध्ये बॉलिवूड चाइल्ड आर्टिस्ट म्हणून डेब्यू केला होता. काही फिल्ममध्ये नीतूने बालकलाकार म्हणून काम केलेय. यानंतर तिने 'रिक्शावाला' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. नीतूचा मुलगा रणबीर कपूर फिल्ममध्ये अॅक्टिव्ह आहे आणि मुलगी रिध्दिमा फॅशन डिझायनर आहे. रोज चालते 10 हजार पाऊल...


स्वतःला फिट ठेवण्यासाठी नीतू प्रॉपर शेड्यूल फॉलो करते. ती रोज 10 हजार पाऊल लागले. काही वर्षांपुर्वी तिने एका इंटरव्हयूमध्ये स्वतःच्या फिटनेसविषयी सांगितले होते. नीतूने सांगितले होते की, "जेव्हा मी यंग होते तेव्हा खुप फिट होते. फिल्म करत होते त्यावेळी माझे वजन 68 किलो होते. जीनत अमान आणि परवीन बाबी बॉलिवूडमध्ये स्लिम बॉली कल्चर घेऊन आल्या होत्या." नीतूने इंटरव्हयूमध्ये सांगितले होते की, प्रेग्नेंसीनंतर माझे वजन 25 किलोने वाढले होते. प्रेग्नेंसीच्या काळात सर्वात जास्त वजन वाढते. यानंतर वजन कमी करायला हवे आणि यासाठी ट्रेनरची मदत घ्यावी.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा नीतू सिंहचे स्लिम राहण्याचे फंडे...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...