आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : लग्नानंतर नेहा धूपियाने केले बोल्ड फोटोशूट, बनली कव्हर गर्ल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नेहा धूपियाने लग्नानंतर पहिले फोटोशूट केले आहे. तिने हे फोटोशूट 'मॅक्जिम' मॅग्झीनसाठी केले. ती या मॅग्झीनची कव्हर गर्ल बनली आहे. नेहाने आपल्या इंस्टाग्रामवर फोटोशूटचे काही फोटोज शेअर केलेय. यामध्ये बाथटबमध्ये बोल्ड अंदाजात दिसतेय. 


दिल्लीच्या गुरुव्दारामध्ये केले गुपचुप लग्न...
- नोव्हेंबर 2017 मध्ये या कपलच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. ते दोघं क्रिकेटर जहीर खान आणि सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र पोहोचले होते.
- दोघांच्या लव्ह लाइफच्या बातम्या आल्या. यानंतर हे कपल अनेक वेळा एकत्र दिसले. 
- नेहा-अंगद आपल्या डेटिंगविषयी कधीच काही बोललो नाही. 1 वर्ष डेटिंग केल्यानंतर 10 मे रोजी दिल्लीच्या गुरुव्दारात त्यांनी लग्न केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा नेहा धूपियाच्या फोटोशूटचे काही PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...