आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नील नितिन मुकेशची बायको रुक्मिणीचे बेबी शॉवर, सास-यांसोबत आहे स्पेशल बॉन्डिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नील नितिन मुकेशची बायको रुक्मिणी सहाय प्रेग्नेंट आहे. नुकताच मुकेश कुटूंबियांनी त्यांचा बेबी शॉवर फंक्शन ऑर्गेनाइज केला होता. या फंक्शनचे काही फोटोज समोर आले आहेत. यामधील एका फोटोमध्ये रुक्मिणी सासरे नितिन मुकेशसोबत पोज देताना दिसतेय. हा फोटो नितिन मुकेश यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले 'BAHURANI’S BABY SHOWER…'. नीलने यावर्षी एप्रिलमध्ये इंस्टाग्रामवर बायको प्रेग्नेंट असल्याचे अनाउंस केले होते. नील आणि रुक्मिणीचे लग्न फेब्रुवारी, 2017 मध्ये उदयपुरमध्ये झाले होते. 


लग्नापुर्वी नील रुक्मिणीविषयी एका मुलाखतीत म्हणाला होता - 'पालक माझ्यासाठी स्थळ शोधत होते. तेव्हाच माझी भेट रुक्मिणीसोबत झाली. तिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे आणि ती एविएशन इंडस्ट्रीमध्ये काम करते. ती खुप सिंपल आणि चांगली मुलगी आहे. रुक्मिणी नॉन-फिल्मी बॅकग्राउंडमधून आहे. तिचे शिक्षण मुंबईच्या लीलावती बाई पोदार हायस्कूलमधून झाले आहे.'


नीलने या चित्रपटांमध्ये केले आहे काम
जेष्ठ सिंगर मुकेशचे नातू आणि अभिनेता नील हा शेवटच्या वेळी 'गोलमाल अगेन'मध्ये दिसला होता. यासोबतच 'जॉनी गद्दार' ( 2007), 'न्यूयॉर्क' (2009), '7 खून माफ' (2011), 'प्लेयर्स' (2012), 'प्रेम रतन धन पायो' (2015), 'वजीर' (2016), 'इंदु सरकार' (2017) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा आगामी चित्रपट 'साहो' आणि 'फिरकी' हा याचवर्षी रिलीज होईल.

 

बातम्या आणखी आहेत...