आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nikhil Advani Mother Died: Abhishek Bachchan Karan Johar To Others Celebs Reached Here

'या' प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या आईचे झाले निधन, अभिषेक बच्चनसह पोहोचले हे सेलेब्स्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रविवारी चित्रपट 'कल हो न हो'चे दिग्दर्शक करण अडवाणी यांची आई रेखा यांचे निधन झाले. अचानक झालेल्या या  निधनाचे कारण अजून समोर आलेले नाही. रविवारी निखील यांच्या आईवर दुपारी 1 वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. येथे निखीलव्यतिरीक्त त्यांची बहीण मोनिशा आणि भाऊ कुणाल सोबत होता. अंतिम दर्शनासाठी पोहोचले हे सेलेब्स...

निखिल यांच्या आईच्या अंतिम संस्कारामध्ये अभिषेक बच्चन, मनोज वाजपेयी, डायना पेंटी, सुधीर मिश्रा, भूषण कुमार यांच्यासह अनेक सेलेब्स पोहोचले. 

 

निखिल अडवाणीने 'कल हो न हो' शिवाय 'सलम-ए-इश्क', 'चांदनी चॉक टू चायना', 'पटियाला हाउस', 'दिल्ली सफारी', 'D-day', 'हीरो', 'कट्टी-बट्टी', 'गुड्डू इंजीनियर'सह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

 

पुढच्या स्लाईडवलर वाचा, निखील अडवाणीच्या आईच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचलेले सेलेब्सचे Photos...

बातम्या आणखी आहेत...