आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नजरेने घायाळ करणा-या प्रियाच्याच नव्हे तर या 5 गाण्यांनीही इंटरनेटवर घातला होता धुमाकुळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक मुलगी आणि एका मुलाची व्हिडिओ क्लिप झपाट्याने व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही एकमेकांना डोळ्यांनी इशारा करताना दिसताय. 25 सेकंदाच्या या व्हिडओमध्ये दोघंही आपल्या फेशल एक्सप्रेशन आणि नजरेने एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. हा सीन मल्याळम चित्रपट 'ओरु अदार लव्ह' यामधील 'मनिक्या मलरया पूवी' या गाण्यातील आहे. प्रिया प्रकाश वारियरचा हा डेब्यू चित्रपट आहे.


खरेतर, प्रिया प्रकाशचे हे मल्याळम गाणे इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल होणारे पहिलेच गाणे नाही. यापुर्वीही अनेक गाणे झपाट्याने व्हायरल झाले आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही गाण्यांविषयी सांगणार आहोत.

 

व्हाय दिस कोलावेरी डी
रजनीकांतचा जावई आणि अभिनेता धनुषचे 'व्हाय दिस कोलावेरी डी' हे गाणेही इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले होते. लोक हे गाणे अजुनही ऐकतात आणि याची व्यूअरशिप सतत वाढतच आहे. जवळपास 7 वर्षांपुर्वी म्हणजेच 2011 मध्ये हे गाणे यूट्यूबवर 7.5 कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिले होते. या गाण्याचा लोकांवर इतका प्रभाव पडला होता की, यूट्यूबवर या गाण्याचे अनेक व्हर्जन हिट होत होते. धनुषने हे गाणे फक्त 6 मिनिटात लिहिले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल झालेल्या 4 गाण्यांविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...