आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ओमकारा'चे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आईचे झाले निधन, मुलीसोबत पोहोचले गुलजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - '7 खून माफ', 'मटरू की बिजली का मनडोला', 'ओमकारा', 'रंगून' यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक सत्या भारद्वाज यांच्या आईचे रविवारी निधन झाले. रविवारी ओशिवारा येथे विशाल यांच्या आईवर अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी गुलजार हे त्यांच्या मुलीसह येथे पोहोचले. यावेळी गुलजार यांची मुलगी मेघनाही सोबत होती. सोबतच सुरेश वाडेकर, रेखा भारद्वाज, साहिल संघा यांसह अनेक सेलेब्स पोहोचले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, विशालच्या घरी पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...