आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे तयार व्हायचे \'खिल्जी\' आणि \'रतन सिंह\', पहिल्यांदाच बघा मेकअप रुमचे INSIDE PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वादांनंतर रिलीज झालेला चित्रपट 'पद्मावत'ची सध्या बॉक्सऑफिसवर धूम सुरु आहे. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा आकडा पार केलाय. या चित्रपटात रणवीर सिंह (अलाउद्दीन खिल्जी), दीपिका पदुकोण(राणी पद्मावती) आणि शाहिद कपूर (राजा रतनसिंह) यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटांतील या तिघांचाही लुक लक्षवेधी आहे. परंतू या लुकमागे प्रचंड मेहनत लपली आहे. चित्रपटाच्या टीमने केली कठोर मेहनत...


- प्रसिध्द मेकअप आर्टिस्ट प्रितीशील सिंहने रणवीरला क्रुरकर्मा 'खिल्जी' चा लुक दिलाय. 
- या पात्रांना विशेष लुक देण्यासाठी चित्रपटाच्या टीमने खुप मेहनत केली आहे. नुकतेच रणवीर सिंह आणि शाहिद कपूरचे बिहाइंड द सीन फोटोज समोर आलेय. यामध्ये हे आपल्या लुकसाठी तयार होताना दिसत आहेत. दोघांचे ट्रान्सफॉर्मेशन उत्तमच आहे. यांचे काही फोटो इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहेत. 
- रणवीर सिंहला मेकअप करुन क्रुर राजाचा लुक दिलाय. तर शाहिद कपूरला युध्दात जख्मी झालेल्या राजाचा लुक देण्यात आलाय. 


पुढील स्लाइडडवर क्लिक करुन पाहा चित्रपटातील लुकसाठी तयार होताना कसा होता रणवीर शाहिदचा अंदाज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...