आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PadMan screening: स्क्रनिंगसाठी या सेलेब्सनी लावली उपस्थिती, पाहा फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यमान खुराणा, क्रिती सेनन, प्रेरणा अरोडा - Divya Marathi
आयुष्यमान खुराणा, क्रिती सेनन, प्रेरणा अरोडा

अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आप्टे स्टारर चित्रपट 'पॅडमॅन' 9 फेब्रुवारीला म्हणजेच शुक्रवारी रिलीज झाला आहे. तत्पूर्वी बॉलिवूड सेलेब्ससाठी खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. चित्रपटात सॅनिटरी नॅपकिनविषयी जणजागृती करण्याचे काम केलेय.  


यावर आधारित आहे चित्रपट 
अरुणाचलम मुरुगनाथम यांच्यावर ‘पॅडमॅन’ हा चित्रपट आधारित असून त्यांनी मासिक पाळीमध्ये महिलांची शारिरीक स्वच्छता किती आवश्यक असते हे जाणले. विशेषत: खेड्यातील स्त्रियांसाठी त्यांनी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले आणि त्यानिमित्ताने अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून दिला. चित्रपटात अक्षय कुमार आहे अरुणाचलम मुरुगनाथम यांची भूमिका साकारतोय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा स्क्रिनिंगचे फोटोज...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...