आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​रिलीजपुर्वी समोर आले \'पद्मावत\' चे दोन प्रोमो, झपाट्याने होत आहेत व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिर्घकाळापासून वादांमध्ये अडकलेली फिल्म 'पद्मावत' रिलीज होण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवलाय. 25 जानेवारीला संपुर्ण देशभरात ही फिल्म रिलीज होणार आहे. परंतू रिलीज पुर्वीच या फिल्मचे काही प्रोमो सोशल मीडियावर जलद व्हायरल होत आहेत. एका सीनमध्ये राणी पद्मिनीच्या रोलमध्ये दीपिका म्हणते की, असुरों का विनाश करने देवी को भी गढ़ से उतरना पड़ा था. अजून काही सीन्स झाले लीक...


यासोबतच अजून एका सीनमध्ये दिपिका म्हणते -  चित्तौड़ के आंगन में एक और लड़ाई होगी, जो ना कभी किसी ने देखी ना सुनी होगी और वो लड़ाई हम क्षत्राणियां लड़ेंगी। और ये ही अलाउद्दीन के जीवन की सबसे बड़ी हार होगी।


रणवीर आणि शाहिदचे काही डायलॉगही झाले लीक...
यासोबतच एका प्रोमोमध्ये अलाउद्दीनच्या रोलमध्ये रणवीर सिंह म्हणतो की,  हम खिलजियों ने साथ मिलकर एक ख्वाब देखा था कि एक दिन हमारा परचम सारे जहां पर लहराएगा। 
- तर दूस-या सीनमध्ये राजा रतन सिंह म्हणजेच शाहिद कपूर म्हणतो की - कह दीजिए अपने सुल्तान से उनकी तलवार से ज्यादा लोहा हम सूर्यवंशी मेवाड़ियों के सीने में है।


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटो... शेवटच्या स्लाइडवर पाहा पद्मावतचा नवीन प्रोमो...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...