आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा नेपाळच्या सनी लिओनीला, आईसोबत करते पोर्न इंडस्ट्रीत काम, देते बोल्ड सीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्क : पोर्न स्टार्स ते बॉलिवूड अभिनेत्री बनलेली सनी लिओनी अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. यापैकीच एक आहे नेपाळी अभिनेत्री अर्चना पनेरु. या अभिनेत्रीला नेपाळची सनी लिओनी म्हणून ओळखले जाते. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आणि ट्विटरवर बोल्ड फोटोज शेअर करुन अर्चना चर्चेत येत असते. अर्चनाची आई सुनीतासुद्धा पोर्न इंडस्ट्रीत काम करते.

 

केवळ नववीपर्यंत शिकली आहे अर्चना..  

- 18 वर्षीय अर्चना मुळची भासी, भीमदत्ता (नेपाळ) येथील आहे. पण सध्या ती काठमांडू येथे राहते. 
- अर्चना केवळ नववीपर्यंत शिकली आहे. लिटिल बुद्ध स्कूलमध्ये दहावीत प्रवेश घेतल्यानंतर तिला शाळेतून काढून टाकण्यात आले होते.
- अर्चना MNR प्रिन्स अँड प्रिन्सेस ब्युटी कॉन्टेस्टमध्ये 2nd रनर अप ठरली होती. 
- शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले.
- हॉट छायाचित्रांच्या माध्यमातून तिने सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवली. 


आई-मुलीला झाली होती अटक
- सप्टेंबर 2015 मध्ये अर्चनाने सोशल मीडियावर स्वतःचे सेंसेशनल फोटोज शेअर करणे सुरु केले होते. 
- बघता बघता काही दिवसांतच ती इंटरनेटवर प्रसिद्ध झाली. अर्चनासाठी सनी लिओनी तिच्या प्रेरणास्थानी आहे. 
- आक्षेपार्ह फोटोज शेअर केल्याने तिच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अर्चना आणि तिची आई सुनीता यांना अटक केली होती. 
- 2008 मध्ये नेपाळमध्ये शिफ्ट होण्यापूर्वी अर्चनाची आई सुनीताने भारतात बरीच वर्षे काम केले होते.  
- इंटरनेटवर अर्चना आणि तिची आई सुनीताचे बरेच आक्षेपार्ह फोटोज बघायला मिळतात.


एका सिनेमासाठी घेते 4.5 लाख रुपये
- अर्चनाने मॉडेलिंग करिअरला सुरुवात एका म्युझिक व्हिडिओतून केली होती. या व्हिडिओत ती तिची आई सुनीता आणि भाऊ हरीश पनेरुसोबत झळकली होती.
- अर्चनाने स्कँडल्सच्या माध्यमातून चर्चा एकवटायला सुरुवात केल्यानंतर तिच्या आईनेसुद्धा इंटरनेटवर बोल्ड फोटोज शेअर करायला सुरुवात केली. अर्चना आणि तिच्या आईने हिंदू धर्म बदलून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आहे.
- आई आणि मुलीची प्रतिमा मलिन झालेली बघून त्यांच्या समुदायातील लोकांना डिसेंबर 2015 मध्ये दोघींनाही समुदायातून बाहेर काढले होते. त्यानंतर सुनीता आणि अर्चना यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि काठमांडूला स्थायिक झाल्या. 
- रिपोर्ट्सनुसार, अर्चना एका सिनेमासाठी 4.5 लाख रुपये मानधन घेते. 
- अर्चना कॉल गर्ल म्हणूनही काम करते. स्वतः अर्चनाने ट्विटर कॉल गर्ल बनून फक्त 2 दिवसांत 85 हजार रुपये कमावल्याचे सांगितले होते. 


पुढील स्लाईड्समध्ये बघा, अर्चना पनेरू आणि तिची आई सुनीताचे निवडक Photos....

बातम्या आणखी आहेत...