आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या मुलीला पोटातच मारुन टाकणार होता बाप, तिने बनवली जगभरात ओळख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'अय्यारी' चित्रपट शुक्रवारीच बॉक्सऑफिसवर दाखल झालाय. या चित्रपटात पूजा चोप्रा या अभिनेत्रीनेही काम केलेय. पूजाची कहानी ही एका सामान्य मुलीप्रमाणेच आहे. तिचे पालक तिला या जगातच येऊ देणार नव्हते. एका न्यूज वेबसाइटला बोलताना पूजाने आपल्या आयुष्यातील कटू सत्य शेअर केलेय. 


वडील म्हणाले मुलगी नकोय
- पूजा सांगते की, मी आईच्या पोटात होते तेव्हाच वडील म्हणाले होते की, मला मुलगी नकोय. येवढेच नाही तर माझा जन्म झाला तेव्हा ते हॉस्पिटलमध्येही आले नाही. मी 20 दिवसांची असतानाच त्यांनी आईला घरातून काढून टाकले. पूजा सांगते की, माझ्या वडीलांनी अट ठेवली होती की, एकतर मला सोडून जा किंवा घर सोडून जा.


- पूजाने सांगितले की, त्यावेळी माझी मोठी बहिण 7 वर्षांची होती. माझी आई दोन्हीही मुलींना घेऊन मुंबईमध्ये माहेरी आली. आईने मला आणि माझ्या बहिणीचे संगोपण खुप संघर्षातून केले.
- पूजा म्हणाली माझी आई फायटर आहे. मुलींना कधीच कमी लेखू नये. पूजा म्हणाली की, मी जे काही आहे ते फक्त आईमुळेच आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पूजा चोप्राविषयी काही खास गोष्टी...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...