आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Plastic बंदीमध्ये कंडोमचाही समावेश आहे का? पुनम पांडेचा जाहिर प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडमध्ये काही अनेक अभिनेत्री आहेत, ज्या नेहमी स्वतःला वादांपासून दूर ठेवतात. मात्र काही जणी अशादेखील आहेत, ज्यांना वादांमुळेच बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली. अशाच वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे पूनम पांडे. मॉडेलिंग जगतापासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वच तिला ओळखतात. 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणूनही तिची ओळख आहे. ती पुन्हा एकदा अशाच काहीशा कारणांमुळे चर्चेत आली आहे. महाराष्ट्रभरात प्लास्टिक बंदी लागू झाली. यानंतर समाज माध्यमांवर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. असाच एक प्रश्न पुनम पांडेने विचरला. तिने थेट सरकारलाच ट्वीट करुन विचारले की, प्लास्टिक बंदीमध्ये कंडोमचा समावेश आहे का?

 

सोशल मीडियावर टिका
पुनम पांडेने विचारलेल्या या प्रश्नामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. कारण तिने प्लास्टिक बंदीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच अजून एक ट्वीट तिने केलेय. यामध्ये तिने विनोदी भाषेत लिहिलेय की, 'प्लास्टिक सर्जरी केलेल्या लोकांनी रस्त्यावर फिरु नये'

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तिने केलेले ट्वीट...

बातम्या आणखी आहेत...