आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हालाही आहे अॅक्टींगची आवड, तर हे आहेत भारताचे टॉप 5 अॅक्टींग स्कुल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतात असे अनेक प्रायव्हेट इंस्टीट्युट आहेत जे अभिनय शिकवण्यासाठी सुरु झालेले आहेत. त्यातील अनेक इंस्टीट्युट बॉलिवूडमधील प्रसिद्ध लोकांकडून चालवले जातात ज्यांनी अगोदर अॅक्टींगमध्ये त्यांचे नशीब आजमावले आहे. या पॅकेजमध्ये आम्ही अशा काही अॅक्टींग स्कुल आणि त्यांच्या फिसबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. तर तुम्हालाही अॅक्टींगमध्ये करिअर करायचे असेल तर तुम्ही ही लिस्ट चेक करु शकता. 

 

स्कूल : अनुपम खेर्स एक्टर प्रीपेयर्स 
लोकेशन : मुंबई 
फीस :2 लाख रुपए 
कोर्स :एक्टिंगमध्ये डिप्लोमा 
प्रवेशासाठी निकष - कोणत्याही सीनवर तीन मिनिटाचा परफॉर्मंस 
माजी विद्यार्थी - दीपिका पादुकोण, प्रिटी झिंटा, ईशा गुप्ता, जरीन खान

 

पुढच्या स्लाईडवर पाहा इतर 4 स्कुल आणि त्यांच्या फीसबद्दल...

बातम्या आणखी आहेत...