आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे झाले होते फराह खानचे लग्न, शाहरुख-गौरीसह हे सेलेब्स होते निकाहला हजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फराह खानच्या लग्नाला अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी हजर होते. फराह-शिरीषच्या निकाह दरम्यान शाहरुख खान. मेंदीवेळी फराह खान. - Divya Marathi
फराह खानच्या लग्नाला अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी हजर होते. फराह-शिरीषच्या निकाह दरम्यान शाहरुख खान. मेंदीवेळी फराह खान.

मुंबई - फेमस कोरियोग्राफर फराह खान 532 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 9 जानेवारी 1965 ला मुंबईत झाला होता. फराहचे वडील प्रसिद्ध फिल्ममेकर कामरान खान आणि आी मेनका ईराणी आहे. त्या स्क्रिन रायटर हनी ईराणीच्या बहीण आहेत. फराहच्या लहान भावाचे नाव साजिद खार आहे. जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तर आणि मुलगी जोया अख्तर हे फराहचे मावस भाऊ-बहीण आहेत. 

 

9 वर्षे लहान आहे फराहचा पती 
- फराहने 9 डिसेंबर 2004 मध्ये फिल्म एडिटर शिरीष कुंदरसोबत लव्ह मॅरेज केले होते. विशेष म्हणजे शिरीष हा फराह पेक्षा 9 वर्षे लहान आहे. फरहाच्या आयुष्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला तिळे आहेत. तिच्या मुलांची नावे आन्या, दीवा आणि जार आहे. यांचा जन्म 2008 मध्ये झाला. फराहने 12व्या वेडिंग अॅनिव्हर्सरीला लग्नाचे फोटो शेअर केले होते. 
- या फोटोजमध्ये तिचा पती शिरीष व्हाइट एम्ब्रॉयडरी केलेल्या शेरवानीमध्ये आहे तर स्वतः फराह पिंक अँड व्हाइट लहेंग्यामध्ये आहे. 

 

फराहच्या लग्नाला शाहरुख-गौरी खानसह होते हे सेलेब्स... 
फराहच्या लग्नाला शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी विशेष निमंत्रित होते. तर निकाहच्या वेळी शाहरुख सह अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन उपस्थित होते. 
- फराहच्या संगीतला अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, प्रिंयका चोप्रा, करण जोहर, शाहरुख, गौरी, ऋतिक, सुजैन हजर होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, फराहचा  Wedding Album  

बातम्या आणखी आहेत...