आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12 वर्ष लहान पत्नीसोबत पूलमध्ये दिसला हा अॅक्टर, लोकांनी केले ट्रोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'वांडेट' आणि 'सिंघम' सारख्या चित्रपटामध्ये व्हिलेन दिसणारा प्रकाश राजचा एक फोटो सोशल मीडयावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपली 12 वर्षे लहान पत्नी पोनीसोबत पूलमध्ये एन्जॉय करताना दिसतेय. काही सोशल मीडिया यूजर्सने यासाठी तिला ट्रोल करणे सुरु केले. काही यूजर्सने प्रकाशला म्हातारपणी जवानी सुचततेय असे म्हटलेय. तर काहींनी त्याच्या कमी वयाच्या बायकोविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. एका यूजरने प्रकाशला विचारले की, 'ही तुझी मुलगी आहे का.' हा फोटो प्रकाशच्या फॅमिली हॉलिडेचा आहे.


- प्रकाश राजने 2010 मध्ये कोरियोग्राफर पोनी वर्मासोबत दूसरे लग्न केले. दोघांच्या वयामध्ये 12 वर्षांचे अंतर आहे. लग्नाच्या सहाव्या वर्षी 2016 मध्ये प्रकाश राज यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. यावेळी प्रकाश राज 50 वर्षांचे होते. हे प्रकाश राजचे चौथे मुलं आहे. पोनीपुर्वी प्रकाशने 1994 मध्ये अभिनेत्री ललिता कुमारीसोबत लग्न केले होते. 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांना दोन मुली मेघना, पूजा आणि एक मुलगा सिधू आहे. परंतू हा मुलगा आता या जगात नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या प्रकाश राजच्या आयुष्यासंबंधीत काही गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला

असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...