आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: प्रिती झिंटाने अमेरिकन बिकिनी घालून पोस्ट केला फोटो, म्हणाली- पतीने दिलंय गिफ्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : चित्रपटांपासून दूर राहणारी प्रिती झिंटा सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह राहते. तीने नुकताच ट्वीटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये डिफरेंट कलरची बिकिनी घालून दिसतेय. विशेष म्हणजे प्रितीला ही बिकनी तिचा पती जीन गुडइनफने दिली आहे. प्रितीने फोटो पोस्ट करत लिहिले, "Happy 4th of July to everyone who celebrates it today. मला माझ्या नवीन घरावर प्रेम आहे. जे घर माझ्या ख-या घरापासून लांब आहे. पतीने मला नवीन अमेरिकन बिकिनी दिली आहे. मला वाटते की, हे घालण्याता आज योग्य दिवस आहे."


सोशल मीडियावर येत आहेत असे रिअॅक्शन
- प्रितीच्या या बिकनी फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर यूजर्स तिच्या या फोटोवर अनेक फनी कमेंट्स करत आहेत.
- एका यूजरने तिच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, "हा सर्वात फनी ड्रेस आहे, तु या ड्रेसमध्ये खुप सेक्सी दिसतेय."
- दूस-या सोशल मीडिया यूजरने लिहिले, "तु यामध्ये खुप फनी दिसतेय. आशा आहे की, तुझा पती तुला भारताच्या थीमची बिकिनी देणार नाही. दिली तरी तु ते घालणार नाही अशी आशा आहे."
- प्रितीने अमेरिकन सिटीजन जीन गुडइनफसोबत 29 फेब्रुवारी, 2016 ला लग्न केले. हे लग्न लॉस एंजिल्समध्ये एका प्रयाव्हेट सेरेमनीमध्ये झाले होते. जीन लॉस एंजिल्समध्ये राहतो आणि फायनेंशियल एनालिस्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...