आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रेम रतन धन पायो' ची सिंगरचा पाठलाग करत होता एक व्यक्ती, मॅसेजद्वारे दिली धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलमान खानचा चित्रपट 'प्रेम रतन धन पायो'ची सिंगर पलक मुछालचा एका व्क्तीने पाठलाग केला आणि तिला धमकी दिल्याबद्दल त्याच्यावर केस दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 30 वर्षाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. बिहारच्या सासाराम येथे राहणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव राजेश शुक्ला सांगितले आहे आणि तो प्रोफेसर आहे. हे आहे पूर्ण प्रकरण..

 

पलक मुंछालने अंबोली पोलीस ठाण्यात केस दाखल केली आहे. तिला अनेक दिवसांपासून अननोन नंबरपासून फोन कॉल्स आणि मॅसेजेस येत होते. पहिले फॅन म्हणून नंतर या व्यक्तीने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तो धमकी आणि शिवीगाळ फोनवर करु लागला. पलकने भेटण्यास नकार दिला तर तो तिच्या बिल्डींगमध्ये येईल असे म्हणत तो धमकावू लागला होता.
  
पोलिसांनी राजेशला छत्रपति शिवाजी टर्मिनल स्टेशन येथून पकडले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पलकचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...