आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडच्या हातात हात घालून स्पॉट झाली प्रियांका चोप्रा, फॅमिली वेडींगमध्ये झाली सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक दिवसांपासून विदेशी सिंगरला डेट करण्याच्या चर्चेमुळे प्रसिद्धीझोतात असलेली प्रियांका चोप्रा ही खरेच निक जोनासला डेट करत असल्याचे खरे ठरले आहे. प्रियांका नुकतीच निक जोनाससोबत एका फॅमिली वेडींगमध्ये सहभागी झाली होती आणि यावेळी निक तिच्यासोबत होता. 

 

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये असलेल्या प्रियांकाने यावेळी निकच्या हातात हात घातला होता. या लग्नावेळचे अनेक फोटोज् व्हायरल झाले आहेत त्यात प्रियांका चोप्रा क्वालिटी टाईम एन्जॉय करताना दिसत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे काही PHOTOs...

बातम्या आणखी आहेत...