आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prince Harry And Meghan Markle Royal Wedding: Priyanka Chopra Attends And Her First Look Viral On Social Media

प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या लग्नात या लूकमध्ये दिसली प्रियांका चोप्रा, PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्रा महाराणी ऐलिजाबेथचे धाकटे नातू प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्या रॉयल वेडिंगमध्ये सहभागी झाली आहे. प्रियांका ही मेगनची अतिशय जवळची मैत्रीण आहे. खास मैत्रिणीच्या लग्नात प्रियांकाचा लूक कसा असेल, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. आता तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सिल्व्हर आणि लाइट पर्पल मिक्स कलरच्या  lavender Vivienne Westwood स्कर्ट सूटला प्रियांकाने पसंती दिलेली दिसत आहे. सोबतच तिने Philip treacyने बनवलेली ही खास कॅप घातली आहे. 


रॉयल वेडिंगमध्ये कसा असावा लूक याविषयी संभ्रमात होती प्रियांका... 
 - या रॉयल वेडिंगमध्ये कुठला आउटफिट निवडावा, याविषयी प्रियांका संभ्रमात होती. 
- यासाठी तिने गुगलवर सर्चही केले होते. यूकेमध्ये पोहचल्यानंतर प्रियांकाने Philip Tracy’s store ला भेट दिली. हे स्टोअर एक प्रसिद्ध डिझायनर स्टोअर असून येथे डिझायनर ड्रेसेसची मोठी रेंज आहे.
- असे म्हटले जाते, की प्रियांकाने जी कॅप घातली आहे, ती याच स्टोअरमधून तिने निवडली आहे. या रॉयल वेडिंगमध्ये सहभागी होणा-या फिमेल गेस्टसाठी हॅट म्हणजेच fascinator लूक अतिशय महत्त्वाचा आहे. fascinator एक हॅट असून ब्रिटीश महिलांच्या जुन्या काळाची आठवण करुन देते. 


पुढील स्लाईड्सवर बघा, या रॉयल वेडिंगमधील प्रियांकाचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...