आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: समोर आला प्रियांका चोप्राचा पहिला फोटो, लंडनमध्ये साजरा करतेय 36वा वाढदिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. लंडनमध्ये ती आपला वाढदिवस साजरा करणार आहे. तिच्या वाढदिवसाची तयारी सुरु झाली आहे. प्रियांकाच्या बर्थडे केकचा फोटो समोर आला आहे. स्वतः प्रियांका चोप्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची बर्थडे पार्टी सुरु झाल्याची बातमी दिली आहे. 

 

बर्थडे लूक आला समोर
- यासोबतच बर्थडे गर्लचा पहिला लूक समोर आला आहे. यामध्ये ती खुप सुंदर दिसतेय. सध्या ती आपल्या नवीन रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. ती अमेरिकन सिंगर निक जोनससोबत रिलेशनशीपमध्ये आहे. 
- निक जोनास प्रियांकाला काय सप्राइज देणार याची वाट तिचे चाहते बघत आहे. 
- निक जोनास प्रियांकाला मोठे गिफ्ट देणार असल्याच्या चर्चा आहेत. परंतू त्याने याविषयी अजून सीक्रेट ठेवले आहे. 
- प्रियांकाने शेअर केलेल्या केकच्या फोटोवरुन कळते की, बर्थडेच्या रात्री चांगलीच पार्टी झाली असणार.
- प्रियांका चोप्रा यानंतर भारतात परतणार आहे. कारण ती सलमान खान स्टारर चित्रपट भारतमध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...