आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळा मारणा-या मुलीला मागे टाकू शकले का प्रियांका, केले Killer फोटोशूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या डोळे मारणारी मुलगी म्हणजे मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. याच काळात प्रियांका चोप्राचे एक फोटोशूट समोर आलेय. आता प्रियांकाचे हे फोटो डोळा मारणा-या मुलीला मागे टाकू शकतील का हे पाहावे लागेल. प्रियांका सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये नाही तर हॉलिवूड चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिचे एक फोटोशूट समोर आलेय. अमेरिकन फॅशन मॅगझिनसाठीतिने हो फोटोशूट केलेय.


अमेरिकन फॅशन मॅगझिनसाठी केलेल्या या फोटोशूमध्ये प्रियांकाचा किलर लुक पाहायला मिळतोय. या शूटमध्ये तिने डिफरेंट अँगलने फोटो काढलेय. एका फोटोमध्ये ती लाल रंगाच्या लेगकट गाउनमध्ये दिसतेय. तर एका फोटोमध्ये ती बॅकलेस आउटफिटमध्ये दिसतेय. अशाप्रकारे तिने वेगवेगळ्या ड्रेसेमध्ये फोटोशूट केलेय. तिने हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेय. या फोटोशूट फोटोग्राफर ग्रॅग स्लेव्सने केलेय. प्रियांका चोप्रा शेवटच्यावेळी 2016 मध्ये आलेल्या 'जय गंगाजल' मध्ये दिसतेय. ध्या ती हॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही सीरियल्समध्ये व्यस्त आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रियांच्या शूटचे काही घायाळ करणारे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...