आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारासाठी एक दिवसपुर्वीच मुंबईत पोहोचले रजनीकांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आता या जगात नाही. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्याने सेलेब्स मुंबईत दाखल होत आहेत. साउथ चित्रपटाचे सुपरस्टार रजनीकांत एकदिवस अगोदरच म्हणजे रविवारी मुंबईत दाखल झाले. अनिल कपूरच्या घराबाहेर दिसले अनेक सेलेब्स...


श्रीदेवीच्या अंत्यविधीत समाविष्ट होण्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलेब्स अनिल कपूरच्या घराबाहेर पोहोचत आहेत. घराबाहेर जावेद अख्तर, शबाना आजमी, अनुपम खेर, स्वरा भास्कर, डेविड धवन, अरुणा ईरानी, शिल्पा शेट्टी, संजय कपूरची बायको महीपा कपूर, मुलगी शनाया कपूरोसबतच अनेक सेलेब्स दिसले. परंतू अजुनही श्रीदेवीचे पार्थिव मुंबईत दाखल झालेले नाही. सूत्राच्या माहितीनुसार जवळपास दुपारी 1 वाजता जुहूच्या मुक्तिधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. त्या 54 वर्षांच्या होत्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

हेही वाचा...

वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीने घेतला जगाचा निरोप, पाहा बालपणापासून ते आत्तापर्यंतचे फोटोज
शेवटच्या क्षणी मुलीचा चेहराही पाहू शकली नाही श्रीदेवी, दुबईमधून आली मृत्यूची बातमी
'माझी आई वाईट आहे' असे का म्हणाली जान्हवी, 3 दिवस बोलणेही केले होते बंद
SRK-बिग बीपासून रेखापर्यंत, तुम्ही पाहिलेय का श्रीदेवीचे या सेलेब्ससोबतचे हे PHOTOS
वयाच्या 50व्या वर्षी दिसला होता श्रीदेवीचा बोल्ड लूक, पाहा PHOTOSHOOT

बातम्या आणखी आहेत...