आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियातील सर्वात महागडा स्टार, एकेकाळी केले होते हमालाचे काम, FACTS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथ फिल्मचे सुपरस्टार रजनीकांत यांनी साठी केव्हाच पार केली आज ते 67वा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र आजही रजनीकांत हे तरुणांना लाजवेल असे काम करतात. रजनीकांत यांनी चित्रपटांमध्ये जवळपास चार दशके काम केले असून अजूनही सक्रिय आहेत. लवकरच त्यांचा '2.0' हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

 

रजनीकांत हे आशिया खंडातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत. त्यांनी एका फिल्मसाठी 26 कोटी रुपये घेतले होते. 

 

रजनीकांत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचित तुम्हीला आधी माहित नसतील.

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा रजनी यांच्या बद्दलच्या FACTS... 

बातम्या आणखी आहेत...