आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम गोपाल वर्माच्या 'या' ट्रेलरमुळे फिल्मजगतात उडाली खळबळ, पॉर्न स्टारने सेक्सबद्दल सांगितले असे काही..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिग्दर्शक राम गोपाल वर्माचा आगामी चित्रपट 'गॉड सेक्स एंड ट्रूथ'चे ट्रेलर रिलीज झाले आहे. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडीया आणि इंटरनेटरवर वेगाने पसरला आहे. या चित्रपटात अमेरिकन पॉर्न स्टार मिया मलकोवा काम करत आहे. मिया यात तिच्या सेक्शुअल डिझायरबद्दल सांगत आहे. सोबतच ती हेसुद्धा सांगत आहे की, महिलांचे शरीर पुरुषांची प्रॉपर्टी नाही. सनी लिओनीनंतर मिया अशी विदेशी पॉर्नस्टार आहे जी बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका करत आहे. 26 जानेवारीला रिलीज होणार चित्रपट...

 

रामगोपाल वर्मा यांनी ट्वीटरवर ट्रेलर पोस्ट करत सांगितले की,  'गॉड, सेक्स ऐंड ट्रुथ'चे ट्रेलर रिलीज, या चित्रपटात मिया मालकोवा आहे आणि 26 जानेवारी रोजी पूर्ण व्हिडिओ रिलीज होईल. व्हिडिओत म्युझिक एमएम करीम यांचे आहे. गॉड, सेक्स ऐंड ट्रुथ' कुठला चित्रपट नाही अथवा वेब सीरीज नाही. हा एक असा व्हिडिओ आहे ज्यात मिया केवळ सेक्सविषयी सांगणार आहे.

 

या अगोदरही बोल्ड फिल्मची केली निर्मिती..
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा राम गोपाल वर्मा एडल्ट कंटेंट घेऊन येणार आहे. याअगोदरही त्यांनी बोल्ड वेब सीरीज 'गन्स एंड थाइज' रिलीज केली होती. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'गॉड सेक्स एंड ट्रूथ' चे अजून काही खास PHOTOS...