आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ram Gopal Varma Next Film Poster Out This Movie Shoot With Porn Star Mia Malkova?

पोर्न स्टारसोबत God, Sex and Truth आणत आहेत राम गोपाल वर्मा, पोस्टरने उडाली खळबळ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राम गोपाल वर्मा ज्यावेळी चर्चेत येतात तेव्हा काही तरी धमाका असतोच. यावेळीही असेच झालेय. राम गोपाल वर्मा एक पोर्न स्टार मिया मालकोवाला बॉलीवुडमध्ये लॉन्च करणार आहेत. फिल्मचे नाव God, Sex and Truth हे आहे.


राम गोपाल वर्माचा हा प्रोजेक्ट सध्या चर्चेत आहे. मियाने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर आपल्या बॉलीवुड डेब्यूचे हे पोस्टर शेअर केलेय. मियाने लिहिलेय की, 'सनी लियोनीनंतर अजून एक पोर्न स्टार बॉलीवुडमध्ये एंट्री करणार आहे'

 

मियाने पुढेल लिहिले की, 'भारतीय फिल्म मेकर राम गोपाल वर्मा माझ्यासोबत एक व्हिडिओ शूट करत आहेत, ज्याचे नाव God, Sex and Truth. हे आहे.' पोस्टरमध्ये मिया न्यूड दिसतेय. यासोबतच ट्रेलर रिलीज डेट 16 जानेवारी सांगितली आहे.

 

मियाने दूस-या ट्वीटमध्ये फिल्मसाठी राम गोपाल वर्माला धन्यवाद म्हटले आहे. तर राम गोपाल वर्माने आपल्या या इंट्रेस्टिंग प्रोजेक्टची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिली की, 'मी कधी सनी लियोनीसोबत काम केले नाही. परंतु God, Sex and Truth. शूट करण्याचा अनुभव कधीच विसरु शकणार नाही.'

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अजून एक पोस्ट आणि मियाचे काही फोटोज....

 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...