आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून मी देव आणि श्रीदेवीचा तिरस्कार करतो, रामगोपाल वर्मांचे सोशल मीडियावर ओपन लेटर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने बॉलिवूडसह त्यांच्या चाहता वर्गात शोककळा पसरली आहे. 24 फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास हार्ट अटॅकने श्रीदेवी यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध दिग्दर्शक  रामगोपाल वर्मा यांनी मात्र एक भलेमोठे पत्र लिहित, ‘मी श्रीदेवी आणि देवाचा प्रचंड तिरस्कार करतो’ असे म्हटले आहे. या पत्रातसोबत त्यांनी श्रीदेवीसोबतची काही जुनी छायाचित्रेदेखील शेअर केली आहेत. राम गोपाल वर्मांनी आपल्या मनातील भावना  या पत्रातून व्यक्त केल्या आहेत.

 

श्रीदेवी यांच्या मृत्यूसाठी देवाला धरले जबाबदार...

राम गोपाल वर्मांनी  त्यांच्या ओपन लेटरमध्ये श्रीदेवीच्या मृत्यूला देव जबाबदार आहे त्यामुळे मी देवाचा तिरस्कार करतो आणि श्रीदेवी यांचाही मी तिरस्कार करतो कारण त्या हे जग सोडून गेल्या, असे लिहिले आहे. 

 

पुढील स्लाईडवर वाचा, ओपन लेटरच्या माध्यमातून काय म्हणाले राम गोपाल वर्मा आणि बघा त्यांनी शेअर केलेली छायाचित्रे आणि त्यांचे ट्वीट... 

बातम्या आणखी आहेत...