आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranbir Kapoor Film Sanju: Why Sanjay Dutt Begged On America Street For Money Revealed

मित्राला भेटायला नव्हते पैसे, संजय दत्तला मागावी लागली होती भीक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' 29 जूनला रिलीज होतोय. चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये संजय दत्तच्या आयुष्याची झलक पाहायला मिळते. यामध्ये रणबीर संजयचे जेलपासून ते अफेअर्स आणि हिरॅब सेंटरपर्यंतचे संपुर्ण आयुष्य दाखवत आहेत. ट्रेलरमध्ये एक सीन आहे यामध्ये तो अमेरिकेच्या रस्त्यांवर भीक मागताना दिसतो. आज आम्ही तुम्हाल त्या मागचे कारण सांगणार आहोत.


संजयला या कारणांमुळे मागावी लागली होती माफी
- एका बस तिकीटसाठी संजय भीक मागत होता. त्याला का असे करावे लागले. त्याचे वडील अॅक्टर, प्रोड्यूसर आणि डायरेक्टर होते. घरात पैशांची कमतरता नव्हती.
- चित्रपटाचे डायरेक्टर राजकुमार हिरानी यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. ज्यावेळी संजय नश्याची सवय सोडवण्यासाठी अमेरिकेच्या रिहॅब सेंटरमध्ये गेला होता, तेव्हा त्याच्यावर ही वेळ आली होती.
- नश्याची सवय सोडवण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि तो एकदा तिथून पळालाही होता.
- संजय त्यावेळा आपला मित्र कुमार गौरवला भेटणार होता. परंतू त्याच्या जवळ पैसे नव्हते. अशा वेळी त्याला अमेरिकेच्या रस्त्यांवर भीक मागावी लागली होती.
- एवढेच नाही तर रिहॅब सेंटरमधून पळाल्यानंतर संजयला अनेक रात्री रस्त्यावर घालवाव्या लागल्या होत्या. हाच सीन 'कर हर मैदान फतेह' या गाण्यात दाखवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...