आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

71 वर्षांचे झाले रणधीर कपूर, पाहा त्यांचे काही फॅमिली Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

15 फेब्रुवारी 1947 रोजी प्रसिध्द अभिनेते रणधीर कपूर यांचा जन्‍म मुंबईमध्‍ये झाला. अभिजात केलेचा वारसा असलेल्‍या कुटुंबात जन्मलेल्‍या रणधीरला डब्‍बू या नावाने ओळखले जात असे. राज कपुर यांचा मुलगा असल्‍यामुळे त्‍यांना बलाकलाकार म्‍हणून ‘श्री 420’ आणि ‘दो उस्ताद’ या चित्रपटात काम करण्‍याची संधी मिळाली. 1968 मध्‍ये प्रदर्शित झालेला ‘झुक गया आसमान' या चित्रपटात त्‍यांनी सहाय्यक दिग्‍दर्शक म्‍हणून काम केले आहे. 1977 मध्‍ये रणधीर कपूर यांचे ‘जवानी दीवानी’ आणि ‘रामपुर का लक्ष्मण’ या सारखे सुपरहिट चित्रपट रिलिज झाले. 1977 मध्‍ये रणधीर यांचा 'चाचा भतीजा’ हा आणखी एक चित्रपट सुपरहिट झाला. वयाच्‍या 71 व्‍या वर्षांतही ते बॉलिवूडमध्‍ये सक्रिय आहेत. पुढील स्‍लाईडवर पाहा रणधीर कपूर यांची छायाचित्रे...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रणधीर कपूर यांचे फॅमिली फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...