आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AIB प्रकरणी अर्जुन कपूर, रणवीर सिंगला हायकोर्टाकडून दिलासा नाही, 3 एप्रिलला होणार सुनावणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : एआयबी प्रकरणी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. या दोघांनाही मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. एआयबी प्रकरणी दाखल झालेला एफआरआय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दोघांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली असून मुंबई हायकोर्टाने याचिका रद्द न करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी 3 एप्रिल रोजी होणार आहे.   

 

एआयबी प्रकरणात रणवीर-अर्जुनसोबतच प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि आलिया भट यांचीही नावे आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणेच एआयबीच्या आयोजकांवरही अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. 

 

पुढे वाचा, काय आहे संपूर्ण प्रकरण?... 

बातम्या आणखी आहेत...