आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Singh Deepika Padukon, Shahrukh And Many More Celebs At Anil Kapoor House

​दीपिकासोबत रणवीर पोहचला अनिल कपूर यांच्या घरी, करीना आणि शाहरुखही दिसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने संपुर्ण बॉलिवूड शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटूंबियांचे सात्वंन करण्यासाठी कलाकार कपूर यांच्या घरी पोहोचत आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतरच कलाकारांनी कपूर यांच्या घरी जमा होणे सुरु केलंय. अभिनेता रणवीर सिंह दीपिका पदुकोणसोबत अनिल कपूर यांच्या घरी पोहोचला. यासोबतच शाहरुख खान पत्नी गौरी खानसोबत पोहोचला. जेनिलिया डिक्रूज, सारा अली खान, मोहित मारवाह, इशान खट्टर, करिश्मा कपूर, अनंत अबांनी, शबाना आजमी अख्तर, रजनीकांत, कमल हासनसहीत अनेक कलाकार पोहोचले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अनिल कपूर यांच्या घरी पोहोचलेल्या कलाकारांचे फोटोज...

 

हेही वाचा

संजय दत्त यांच्यासोबत काम करायची श्रीदेवींना वाटायची भीती, समोर आले होते हे कारण

 

श्रीदेवीच्या मुलीला गर्भातच मारुन टाकणार होती अर्जुनची आजी, केला होता खुलासा

 

समोर आला अनिल कपूरसोबतचा श्रीदेवींचा शेवटचा व्हिडिओ, या गाण्यावर धरला होता ठेका

श्रीदेवी मृत्यूप्रकरण : दुबईमध्ये प्रसार माध्यमांवर भडकले भारतीय राजदूत, म्हणाले 'चुक करत आहात'

 

'चांदनी' ते 'चालबाज' पर्यंत, जेव्हा स्वतःच्याच हिरोवर वरचढ ठरल्या श्रीदेवी

श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी कळताच अशी झाली होती बोनी कपूर यांची अवस्था...

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...