आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी असा दिसत होता रणवीर, स्वतःला म्हणतो \'ममाज बॉय\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंह 'पद्मावत' मध्ये अल्लाउद्दीन खिलजीचा निगेटिव्ह रोल प्ले करतोय. ही फिल्म सुरुवातीपासून कॉन्टोवर्सीमध्ये आहे. परंतू त्याचा फर्स्ट लुक फॅन्सला खुपच आवडलाय. रणवीर सिंहचा जन्म 6 जुलै 1985 या दिवशी मुंबईत झाला. रणवीरच्या वडिलांचे नाव जगजीत सिंह भवनानी, आईचे नाव अंजु भवनानी आणि मोठ्या बहिणीचे नाव रितिका भवनानी आहे. रणवीचे वडिल बांद्रा रियल स्टेटचे व्यापारी आहेत. त्याची आई हाउसवाइफ आहे. रणवीस अॅक्टर असण्यासोबतच चांगला कॉपीरायटर, रॅपर, डान्सर आणि क्लोजेट डीजेही आहे. रणवीरला कुकूंगही आवडते. तो स्वतःला ममाज बॉय म्हणून घेतो. लहानपणापासूनच होती अॅक्टिंगची आवड...


बालपणापासूनच आहे फिल्मी...
रणवीरला बालपणी नृत्याची विशेष आवड होती. एकदा एका बर्थडे पार्टीला जात असताना त्याची आजी त्याला म्हणाली होती, तिथे जाऊन डान्स नक्की करशील. आजीचे म्हणणे ऐकत रणवीरने पार्टीत 'चुमा चुमा दे दे' या गाण्यावर ठेका धरला होता. रणवीर अभिनेत्यासोबतच एक चांगला डान्सरसुद्धा आहे.


शालेय जीवनापासूनच स्टेज परफॉर्मन्स..
शालेय जीवनात असल्यापासूनच रणवीरला स्टेज परफॉर्मन्सची आवड होती. तो नेहमी मोनो अॅक्टिंग करायचा. अनेक पुरस्कारसुद्धा त्याने आपल्या नावी केले होते.


सेलिब्रिटींची करायचा कॉपी...
कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर रणवीर अनेक सेलिब्रिटींच्या सिनेमातील पात्रांची हुबेहुब नकल करत असे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रणवीर सिंहचे बालपणीचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...